UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 03:43 PM2024-10-16T15:43:03+5:302024-10-16T16:09:08+5:30
UPI Payment : भविष्यातही यूपीआय पेमेंट सर्व्हिस मोफत राहील, असेही दिलीप आबसे यांनी सांगितले.