1 / 5कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करताना अमडापूर येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला.2 / 5बुलडाणा शहरातील संगम चौकातील बंद असलेली दुकाने.3 / 5बुलडाणा शहरातील मुख्य बाजारपेठेत असा शुकशुकाट होता.4 / 5बुलडाणा बसस्थानक व परिसरात दिवसभर असा शुकशुकाट होता.5 / 5बंद दरम्यान बुलडाणा बसस्थानक व आगारातून एकही बस बाहेर पडली नाही.