हे आहे सनी लियोनीच्या सुंदर आणि हॉट लुकचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 14:14 IST2019-11-27T13:14:38+5:302019-11-27T14:14:33+5:30

सिने अभिनेत्री सनी लियोनी नेहमीच आपल्या दिलकेचक अदा आणि हॉट फिगर यांंमुळे च्रर्चेत असते. तर मग जाणून घ्या सनी लियोनीच्या ब्युटी टीप्स.

सनी आपल्या त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी दररोज आठ ग्लास पाणी पिते. आणि शरीराला डिहायड्रेट होण्यापासून वाचवते. आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करते.

आपल्या त्वचेवर सनी चांगल्या ब्रॅण्डची उत्पादन वापरते. त्वचेला नुकसानकारक ठरणारी उत्पादनं टाळते.

सनी दररोज न चुकता योगा करते. योगा केल्यामुळे शरीरयष्टी आकर्षक दिसते.