Make Up Tips: मेक अप केल्याने सौंदर्य आणखी खुलून येते. पण तो नैसर्गिक वाटायला हवा. नाहीतर चेहऱ्यावर मेक अपचे थर साचून चेहरा निस्तेज दिसू लागेल. म्हणून आपल्या त्वचेच्या रंगापेक्षा फक्त एक स्किनटोन जास्त मेक अप केला तर तो नैसर्गिक वाटतो आणि बटबटीतही दि ...