म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Coconut oil for face before bath: How to apply coconut oil on face daily: Coconut oil skin care routine: चेहऱ्याच्या समस्या घालवण्यासाठी आंघोळीपूर्वी हे उपाय करुन पाहा. ...
Affordable lipstick shades: Budget-friendly lipstick options: Lipstick shades for Indian skin: ऑफिसला किंवा कॉलेजला आपण त्याच शेड्सच्या लिपस्टिक रोज लावून कंटाळले असू तर या ६ प्रकारचे शेड्स नक्की ट्राय करुन बघा ...
These People Should Not Use Besan For Skin Care : Know the side effects of using besan on face : त्वचेसाठी बेसन वापरणे कितीही चांगले असले तरीही ते कुणी वापरु नये ते पाहा... ...