शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'चायना ऑटो शो'मधल्या या भन्नाट गाड्या पाहिल्यात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 5:34 PM

1 / 5
टोयोटोच्या कन्सेप्ट कारनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
2 / 5
एलएसईव्ही इलेक्ट्रिक कार अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली
3 / 5
निओ ईपी9 या गाडीचं डिझाईन उपस्थितांसाठी कौतुकाचा विषय ठरलं.
4 / 5
केडीसी रेगालो इलेक्ट्रिक पॉवर स्पोर्टस कन्सेप्ट कारनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
5 / 5
सिल्फीची शून्य प्रदूषण करणारी गाडी ऑटो शोमध्ये लक्षवेधी ठरली.
टॅग्स :carकारElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन