Car Driving Tips: पेट्रोल, डिझेलचे दर वाढतायत; अशी घाला वाहनाच्या घटत्या मायलेजला लगाम...
Published: February 17, 2021 04:10 PM | Updated: February 17, 2021 04:16 PM
Car Driving Tips to Improve fuel Average: पेट्रोलपेक्षा डिझेलमुळे खिशावर जास्त परिणाम होतो. तुम्ही वाहनमालक असा किंवा नसा. तुम्हालाही महागाईचे चटके सोसावे लागणार आहेत. अन्न धान्य, भाजीपाल्यापासून सगळी मालवाहतूक ही डिझेलच्या वाहनांतूनच होते.