लाईव्ह न्यूज :

All Photos

Friendship day special : कोण म्हणते ' त्या ' मैत्रिणी नसतात, एकमेकींवर जळतात! बघा, सेलिब्रिटी मैत्रिणींच्या या खास जोड्या - Marathi News | Female Friendships Are Everlasting: A Look at Bollywood Characters Prove It | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Friendship day special : कोण म्हणते ' त्या ' मैत्रिणी नसतात, एकमेकींवर जळतात! बघा, सेलिब्रिटी मैत्रिणींच्या या खास जोड्या

Female Friendships Are Everlasting: A Look at Bollywood Characters Prove It : बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स एकमेकांना टक्कर देताना दिसतात. पण काही लंगोटी यार देखील आहेत.. ...

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन वर्षातून दोनदा वाढदिवस साजरा करतात, कारण माहितीये का? - Marathi News | amitabh bachchan celebrate his birthday twice a year | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन वर्षातून दोनदा वाढदिवस साजरा करतात, कारण माहितीये का?

अमिताभ बच्चनच्या चाहत्यांनी नुकतंच अभिनेत्याचा 'दुसरा वाढदिवस' साजरा केला. ...

Dearness Allowance (DA) Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढणार, एवढ्या हजारांनी होणार वाढसरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढणार, एवढ्या हजारांनी होणार वाढ - Marathi News | Good news for government employees DA of central employees will increase from July, the increase will be by thousands | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Dearness Allowance (DA) Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढणार, एवढ्या हजारांनी होणार वाढसरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढणार, एवढ्या हजारांनी होणार वाढ

Dearness Allowance (DA) Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. यापूर्वी जुने ५० टक्के डीए मूळ वेतनात विलीन केले जातील अशी अपेक्षा होती. मात्र आता सरकारने आणखी डीए वाढवण्याबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे. ...

पोट, मांड्या फार सुटल्यात? जेवणात 'ही' भाजी खा, पोटावरची चरबी होईल कमी-स्लिम दिसाल - Marathi News | Add Cauliflower In Your Diet To Lose Weight Fast Without Exercises | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पोट, मांड्या फार सुटल्यात? जेवणात 'ही' भाजी खा, पोटावरची चरबी होईल कमी-स्लिम दिसाल

Add Cauliflower In Your Diet To Lose Weight : फ्लॉवरच्या सेवनाने शरीराला व्हिटामीन सी आणि व्हिटामीन बी-६ मिळते. ...

राज ठाकरेंच्या ६ मागण्या, मुख्यमंत्री शिंदेंकडून तात्काळ प्रतिसाद; प्रशासनाला 'ऑन द स्पॉट' आदेश - Marathi News | mns Raj Thackerays 6 demands immediate response from Chief Minister eknath Shinde On the spot orders to the administration | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या ६ मागण्या, मुख्यमंत्री शिंदेंकडून तात्काळ प्रतिसाद; प्रशासनाला 'ऑन द स्पॉट' आदेश

मनसेच्या शिष्टमंडळाने केलेल्या विविध मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला यावर तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. ...

वायनायडच्या संकटात ७० जवानांचे नेतृत्व करतेय महाराष्ट्राची लेक; दीड दिवसात बांधला १९० फूट लांब पूल - Marathi News | Who is Major Sita Shelke who is leading a team of 70 soldiers in Wayanad | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनायडच्या संकटात ७० जवानांचे नेतृत्व करतेय महाराष्ट्राची लेक; दीड दिवसात बांधला १९० फूट लांब पूल

Major Sita Shelke: केरळच्या वायनाडमध्ये भीषण भूस्खलनानंतर चार दिवस उलटले असून अद्यापही बचावकार्य सुरू आहे. लष्कराचे जवान रात्रंदिवस बचाव कार्यात गुंतले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सगळ्यात भारतीय लष्करातील एका महिला अधिकारी चर्चे ...