लाईव्ह न्यूज :

All Photos

'कांटा लगा गर्ल'ने बोटोक्स करून बदललं चेहऱ्याचं सौंदर्य, गुबगुबीत गाल आणि मोठे ओठ पाहून हैराण झाले चाहते - Marathi News | 'Kanta Laga Girl' changed her facial beauty with botox, chubby cheeks and big lips shocked fans | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कांटा लगा गर्ल'ने बोटोक्स करून बदललं चेहऱ्याचं सौंदर्य, गुबगुबीत गाल आणि मोठे ओठ पाहून हैराण झाले चाहते

Shefali Jariwala : बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री शेफाली जरीवालाला कांटा लगा गर्ल म्हणून ओळखली जाते. अलीकडेच शेफाली पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये दिसली, जिथे तिने स्वतःबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ...

PO Investment Scheme : महिन्याला इन्कम देणारी पोस्टाची स्कीम! ५,७,९,१२,१५ लाख जमा केल्यास किती होणार कमाई - Marathi News | Post Office MIS Monthly Income Post Scheme 5 7 9 12 15 lakhs how much will be earned know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महिन्याला इन्कम देणारी पोस्टाची स्कीम! ५,७,९,१२,१५ लाख जमा केल्यास किती होणार कमाई

PO Investment Scheme : पोस्ट ऑफिसद्वारे अनेक योजना राबवल्या जातात. पोस्टातील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. सध्या पोस्टाच्या या स्कीममध्ये अधिक परतावा मिळतो. ...

"ती' गोष्ट आम्हाला जमली नाही, म्हणून आम्ही हरलो"; रोहित शर्माने दिली प्रामाणिक कबुली - Marathi News | Rohit Sharma gave honest confession over Team India loss to Sri Lanka said praises Jeffrey Vandersay | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"ती' गोष्ट आम्हाला जमली नाही, म्हणून आम्ही हरलो"; रोहित शर्माने दिली प्रामाणिक कबुली

Rohit Sharma on team India loss, Jeffrey Vandersay, IND vs SL: श्रीलंकेने बलाढ्य टीम इंडियाचा ३२ धावांनी केला सहज पराभव ...

बापरे! पिझ्झा, बर्गर, पेस्ट्रीमुळे तुम्ही लवकर होऊ शकता म्हातारे; वेळीच व्हा सावध अन्यथा... - Marathi News | processed foods causes of many diseases know side effects | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! पिझ्झा, बर्गर, पेस्ट्रीमुळे तुम्ही लवकर होऊ शकता म्हातारे; वेळीच व्हा सावध अन्यथा...

प्रोसेस्ड फूड्स आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स हे चवदार असू शकतात परंतु ते आरोग्यावर वाईट परिणाम करतात. त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ...

पीआर श्रीजेश... भारतीय हॉकी संघाची ही भिंत आठ प्रयत्नानंतरही ओलांडू शकले नाही ब्रिटीश खेळाडू - Marathi News | Indian Hockey Team Beat great britain Paris Olympics 2024 | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :पीआर श्रीजेश... भारतीय हॉकी संघाची ही भिंत आठ प्रयत्नानंतरही ओलांडू शकले नाही ब्रिटीश खेळाडू

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये प्रवेश झाला आहे. शुटआऊटमध्ये ४-२ ने सामना जिंकल्यानंतर देशभरातून भारतीय हॉकी संघाचे कौतुक होत आहे. ...

वरळीत होणार आदित्य ठाकरेंची कोंडी?, मनसेची तयारी; राज ठाकरेंनीही घातलं विशेष लक्ष - Marathi News | MNS preparation in Aditya Thackeray worli constituency for upcoming maharashtra assembly election 2024 | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :वरळीत होणार आदित्य ठाकरेंची कोंडी?, मनसेची तयारी; राज ठाकरेंनीही घातलं विशेष लक्ष

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं स्वबळावर लढण्याची घोषणा करत २००-२५० मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचं सांगितले आहे. ...