लाईव्ह न्यूज :

All Photos

सनरुफच्या नावे तुम्हाला मुनरुफ देत फसविले तर जात नाहीय ना? कंपन्या तुम्हाला कार विकतायत खऱ्या, पण... - Marathi News | is you are making fooled into giving you a moonroof in the name of a sunroof? Companies sell you cars, but... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सनरुफच्या नावे तुम्हाला मुनरुफ देत फसविले तर जात नाहीय ना? कंपन्या तुम्हाला कार विकतायत खऱ्या, पण...

moonroof vs sunroof: अनेकांना सनरुफ आणि मूनरुफ एकच असल्याचे वाटते. परंतू प्रत्यक्षात ही दोन वेगवेगळी फिचर्स आहेत. मग यातील फरक कसा ओळखायचा, चला आपण दोन्ही गोष्टींतील फरक पाहुयात... ...

PHOTO: शिवानी-अंबरचे कपल गोल्स; नव्या रोमॅन्टिक फोटोशूटची सोशल मीडियावर होतेय चर्चा - Marathi News | marathi actress shivani sonar and husband ambar ganpule romantic photoshoot netizens react | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: शिवानी-अंबरचे कपल गोल्स; नव्या रोमॅन्टिक फोटोशूटची सोशल मीडियावर होतेय चर्चा

शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेच्या नव्या फोटोशूटची होतेय चर्चा. ...

बापरे! तानाजी सावंतांच्या मुलाने प्लेनवर केला ६८ लाखांचा खर्च?; अपहरण नाट्यातील नवी माहिती उघड - Marathi News | Tanaji Sawants son spent 68 lakhs on a plane New details in the kidnapping drama revealed | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बापरे! तानाजी सावंतांच्या मुलाने प्लेनवर केला ६८ लाखांचा खर्च?; अपहरण नाट्यातील नवी माहिती उघड

कुटुंबियांना कोणतीही कल्पना न देता फिरायला जाण्याचा ऋषिराज सावंत यांचा प्लॅन फसला आणि त्यांना अर्ध्या वाटेतूनच माघारी यावं लागलं. ...

शोभितामुळे झाला नागा चैतन्य-समांथाचा घटस्फोट? अभिनेता म्हणाला- "ती माझ्या आयुष्यात..." - Marathi News | naga chaitnya feel sad for his second wife sobhita who faced criticism for actor and samantha divorce | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शोभितामुळे झाला नागा चैतन्य-समांथाचा घटस्फोट? अभिनेता म्हणाला- "ती माझ्या आयुष्यात..."

नागा चैतन्य आणि शोभितालाही ट्रोल केलं गेलं होतं. याशिवाय समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटासाठी शोभिता जबाबदार असल्याचं चाहत्यांचं म्हणणं होतं. ...

५ वेळा बुध गोचर, राहु-केतु युती: १० राशींची लॉटरी-प्रमोशन योग; ऐश्वर्य-वैभव वाढ, पैसाच पैसा! - Marathi News | budh grah 5 times gochar in nakshatra and rashi in february 2025 know about 10 zodiac signs will get prosperity wealth success promotion in career business job | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ वेळा बुध गोचर, राहु-केतु युती: १० राशींची लॉटरी-प्रमोशन योग; ऐश्वर्य-वैभव वाढ, पैसाच पैसा!

एकाच फेब्रुवारी महिन्यात बुध ५ वेळा राशीपरिवर्तन आणि नक्षत्र गोचर करणार आहे. याचा अनेक राशींना सर्वोत्तम लाभ, बक्कळ नफा, अपार फायदा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

भारतापेक्षा १५ वर्षे पुढे जाण्यासाठी मोठी डील करण्याच्या तयारीत पाकिस्तान; चीनची ४० लढाऊ विमाने खरेदी करणार - Marathi News | Pakistan air force is preparing to make a big deal to be 15 years ahead of India; will buy 40 Chinese fighter jets | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतापेक्षा १५ वर्षे पुढे जाण्यासाठी मोठी डील करण्याच्या तयारीत पाकिस्तान; चीनची ४० लढाऊ विमाने खरेदी करणार

India Vs Pakistan: लढाऊ विमानांमुळे पाकिस्तान एकाच डीलमध्ये १५-२० वर्षे पुढे जाणार असल्याचा दावा पाकिस्तानी हवाई दलाच्या निवृत्त अधिकाऱ्याने केला आहे. पुढची १४-१५ वर्षे भारताकडे असे विमान नसेल असा दावा त्यांनी केला आहे. ...