मराठी रसिकांना आपल्या अभिनयाने आणि नृत्याने अक्षरक्षः वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर... फक्त मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही तिने स्वतःला सिद्ध केले आहे. अमृता तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच फोटो पोस्ट कर ...