भूमी पेडणेकर हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दम लगा के हईशा’ या पहिल्याच चित्रपटात तिने जाड महिलेची भूमिका साकारून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या चित्रपटातील भूमीच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा झाली. ...
हुमा कुरेशी आत्तापर्यंत ‘एक थी डायन’,‘लव शव ते चिकन खुराना’,‘बदलापूर’ आणि ‘जॉली एलएलबी2’ अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. लवकरच हुमा साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत ‘काला करिकलन’ या चित्रपटात झळकणार आहे. ...
येत्या ८ मे रोजी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि दिल्लीचा बिझनेसमॅन आनंद आहूजा विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. सध्या या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असून, दोन्ही परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जशजशी लग्नाची घटीका समीप येत आहे, तसतसा परिवारात ...
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचा ‘राजी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या आलिया या चित्रपटाच्या प्रमोशनची तयारी करीत आहे. त्यासाठी नुकतेच तिने एक फोटोशूट केले. ज्यामध्ये ती आणि या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता विक्की कौशल दिसत आहे ...
सोनम कपूरचे ८ मे ला आनंद आहुजा सोबत लग्न असून त्यांची मेहेंदी सेरमनी नुकतीच मुंबईत पार पडली. या मेहेंदी सेरेमनीला सोनमच्या कुटुंबियातील आणि बॉलिवूडमधील अनेक मंडळी उपस्थित होती. ...
कॅटरिना कैफ सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. नुकतेच कॅटने तिचे गोल्ड ज्वेलरी प्रधान केलेले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. लवकरच कॅटरिना आमिर खान आणि अनुष्का शर्मासोबत ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये दिसणार आहे. ...
'साथ निभाना साथिया' मालिकेतून गोपी बहू बनत घराघरात पोहचलेली जिया मानेकचे फोटोंना सोशल मीडियावर खूप लाईक्स आणि कमेंटस मिळत असतात.जिया मानेकने साकारलेली गोपी बहुमुळे आजही ती रसिकांच्या लक्षात आहे.ती 'गोपी बहु' याच नावाने जास्त ओळखली जाते.एरव्ही ऑनस्क्र ...