शिल्पा शेट्टी हे बी-टाऊनमधले एक प्रसिद्ध नाव आहे. तिने बाजीगर चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. मात्र मुख्य अभिनेत्री म्हणून तिला आगपासून केली. शिल्पाने आतपर्यंत जवळपास 40 चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ...
दिशा पटानीने एम एस धोनी द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. आता ती बागी २ या चित्रपटात झळकणार आहे. ...
अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ‘ब्लॅकमेल’ या इरफान खान स्टारर चित्रपटातील ‘बेवफा ब्युटी’ या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती दहा वर्षांनंतर कमबॅक करत आहे. उर्मिला चित्रपटात काम करत नसली तरी ती सोशल नेटवर्क ...
अभिनेत्री अमिषा पटेलने तिच्या ट्विटर हॅण्डलवरून तिचे काही नवे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये अमिषा पांढºया रंगाच्या टी-शर्टमध्ये बघावयास मिळत आहे. वेगवेगळ्या फोटोमध्ये एकाच टी-शर्टमध्ये ती दिसत असल्याने तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. एक ...
कॅटरिना कैफची बहीण इसाबेलने आपला पहिला वहिला बॉलिवूड चित्रपट साईन केला आहे. ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटातून इसाबेल बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. सूरज पांचोलीसोबत इसाबेल रोमान्स करताना दिसेल. ...
करिना कपूरने रिफ्युजी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र चमेली चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पाईंट ठरला. त्यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 2012मध्ये ती सैफ अली खानसोबत विवाह बंधनात अडकली. सध्या क ...
सुपरस्टार अजय देवगण ४९ वर्षांचा झाला आहे. २ एप्रिल १९६९ मध्ये दिल्ली येथे जन्मलेल्या अजयचे खरे नाव विशाल वीरू देवगण असे आहे. तर प्रेमाने त्याला राजू या नावानेही बोलाविले जायचे. २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळविणारा अजय गेल्या २६ वर्षांपासून इंडस्ट्र ...
कियारा अडवाणीने बॉलिवूडमध्ये फुगली चित्रपटाव्दारे पदार्पण केले होते. त्यानंतर ती एम एस धोनीच्या बायोपिकमध्ये साक्षीच्या भूमिकेत दिसली होती. मशीन हा कियाराचा तिसरा चित्रपट होता ज्याचे दिग्दर्शन अब्बास यांचा मुलगा मुस्तफा बुर्मावाले यांने केले होते. नु ...