रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि अभिनेत्री किम कार्दशियन हिने नुकतेच एका फॅशन मॅगझीनसाठी हॉट फोटोशूट केले. या साप्ताहिकाच्या मार्च महिन्याच्या अंकासाठी तिने हे फोटोशूट केले आहे. हॉट आणि बोल्ड दिसणारी किम या फोटोशूटमध्ये एका वेगळ्याच आणि हटके अंदाजात बघावय ...
प्रत्येक कलाकारासाठी ऑस्कर पुरस्कार अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळेच ऑस्करसाठी सगळेच अभिनेते आणि अभिनेत्री रेड कार्पेटवर आपली स्टाइल लक्षवेधी ठरावी यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत स्टायलिश लूक्समध्ये दिसतात.जितका हा पुरस्कार सोहळा प्रतिष्ठित तितकाच त्य ...
'बर्फी' सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केल्यानंतर इलियानाने मागे वळून पाहिलेच नाही.नेहमीच ती वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करत असते. सध्या इलियाना सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. त्याला कारण आहे ती करत असलेले भन्नाट फोटोशूट. इलियाना बोल् ...
जान्हवीने बालपणापासूनच आई श्रीदेवीला फॉलो केले आहे.जान्हवीने बॉलिवूडमध्ये करिअर करावे अशी श्रीदेवी यांची इच्छा होती.जान्हवीचा जन्म 6 मार्च, 1997मध्ये झाला होता.जान्हवीचे देखील आई श्रीदेवीप्रमाणेच बोलके डोळे,स्टाईल याची झलक या फोटोत स्पष्टपणे पाहायला ...
बॉलिवूडचे हरहुन्नरी अभिनेते अनुपम खेर यांचा आज (७ मार्च) वाढदिवस. शिमला येथे ७ मार्च १९५५ रोजी अनुपम यांचा जन्म झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपल्याला अभिनयचं करायचा, हे अनुपम यांनी पक्के ठरवले होते. यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाम ...
इंडो-कैनेडियन डान्सर, मॉडल आणि अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. आपले वेगवेगळे फोटोशूट ती सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करते.पाहुयात नोराचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो. ...
बॉलिवूडमध्ये या सौंदर्यवतींनी फक्त रोमँटीक आणि थ्रीलर अशाच भूमिका नाहीतर भयावह रूपात सिनेमाच्या माध्यातून रसिकांना धडकी भरवली आहे. हॉरर सिनेमात या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने रसिकांना धडकी भरवली आहे. ...
विविध सोहळे, पार्ट्यांमध्ये बॉलिवूडच्या या नायिका आपल्या खास स्टाइल स्टेटमेंट आणि ड्रेसिंग स्टाइलने सा-यांचे लक्ष वेधून घेत असतात.मात्र कधी कधी सगळ्यात स्टायलिश दिसण्याच्या नादात भलतेच ड्रेसिंग स्टाइलमुळे ब-याचदा भलताच अतरंगी अंदाज पाहायला मिळतो. ...