सोहा अली खानने 2004 मध्ये आलेल्या दिल मांगे मोर या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूडमध्ये फारसे यश सोहाला मिळाले नाही. त्यानंतर 2015 मध्ये ती कुणाल खेमूसोबत विवाह बंधनात अडकली. 2017मध्ये सोहाने इनाया नावाच्या सुंदर मुलीला जन्म दिला ...
अभिनेता करण सिंग ग्रोव्हर याने पत्नी बिपाशा बसूसोबत गोव्यात त्याचा ३६वा वाढदिवस साजरा केला. त्याचे काही फोटोज् त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...
श्रीदेवी,मलगी आणि पती बोनी कपूर यांच्यासह दुबईमध्ये फॅमिली वेडींगसाठी गेल्या होत्या.त्यावेळी त्यानी नव वधू-वरसह काढलेला त्यांचा फोटो शेवटचा फोटो ठरला आणि श्री देवी यांची हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी कळताच सा-यांनाचा धक्का बसला.पाहुयात ...
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचा ‘सदमा’ प्रत्येकाला बसला आहे. वयाच्या केवळ ५४ व्या वर्षीच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतल्याने अनेकांना त्यांच्याबद्दलच्या आठवणींनी अश्रू अनावर होत आहेत. श्रीदेवी यांनी त्यांचे अखेरचे क्षण दुबई येथे व्यतीत केले. याचठ ...
श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडसह संपूर्ण देशभर शोक पसरला. कपूर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी मुंबईत अनिल कपूर यांच्या घरी बॉलिवूड सेलिब्रिटींची रीघ लागली आहे. ...
झगमगत्या तारांगणातील चांदणी आणि सौंदर्याचे लेणं लाभलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रीदेवी यांनी विविध सिनेमात वेगवेगळ्या अभिनेत्यासह काम केलं.मात्र त्यांची जोडी जमली ती अभिनेता अनिल कपूरसोबत.ही जोडी रसिकांना चांगलीच भावली.दोघांमध्ये अशी काह ...
हिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनामुळे सा-यांनाच मोठा सदमा बसलाय.कुणी तरी ‘मिस्टर इंडिया’ येईल आणि श्रीदेवीरुपी तो ‘नगिना’ परत आणेल अशी आस रसिकांना लागलीय.त्यांच्या निधनाने सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे.त्यांच्या चित्रपटसृष्टी ...
लाखो दिलांची धडकन अशी माधुरी दीक्षितची ओळख आहे. माधुरीने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपट अबोध पासून केली होती. तिला खरी ओळख मिळाली ती तेजाब चित्रपटातून. तेजाबनंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. दिल, हम आपके है कौन, राम-लखन, दिल, खलनायक सारखे हिट चित ...