अभिनेता टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी काही दिवसांपूर्वीच बांद्रा येथील एका रेस्टॉरेंटबाहेर स्पॉट झाली. याठिकाणी ती लंच करण्यासाठी आली होती. मात्र याठिकाणी ती टायगरसोबत नव्हे तर एका मिस्ट्री बॉयसोबत बघावयास मिळाली. पाहा फोटो! ...
एम एस धोनी द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे दिशा पटानी नावारूपाला आली. आता ती बागी २ या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत झळकणार आहे. तिचे चाहते या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. ...
दीपिका पादुकोणने फराह खानच्या ओम शांती ओम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पदार्पणातच दीपिकाने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतला. डिप्पीचा बाजीराव मस्तानी ते पद्मावतपर्यंतचा प्रवास कौतुकास्पद आहे. दीपिकाच्या फॅन्ससाठी तिचे खास साडीमधले फोटो. ...
इलियाना डीक्रूजने 2006 पासून आपल्या करिअरला सुरुवात केली. २०१२ मध्ये इलियानाने ‘बर्फी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. रूस्तम, मैं तेरा हिरो, मुबारका अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. ...
बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा आज ४० वर्षांची झाली असून, नुकताच तिने तिचा वाढदिवस साजरा केला. ३१ जानेवारी १९८१ ला जन्मलेली अमृता हॉट अभिनेत्री मलाइका अरोराची लहान बहीण आहे. ...
लॅक्मे फॅशन वीकमध्ये शाहिद आणि मीरामधली केमिस्ट्री दिसली. बॉलिवूडबाहेरची असूनही मीराने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहिदची पत्नी म्हणून नव्हे तर मीरा राजपूत या नावाने तिला ओळखले जातेय. तिचा बॉलिवूडमधील वावर बघता, मीराचा इंडस्ट ...
बिग बॉस या शोमधून प्रसिद्धीझोतात आलेल्या अर्शी खानने नुकतेच एक फोटोशूट केले असून, त्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. अर्शीने हे फोटोशूट बेडरूममध्ये केले आहे. सध्या तिचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. ...
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिच्या सौंदर्याचे कोणी दिवाने नसतील असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. कारण दीपिकाची प्रत्येक अदा घायाळ करणारी असून, तिच्या ग्लॅमरस अंदाजावर केवळ भारतातीलच चाहते नव्हे तर जगभरातील चाहते फिदा आहेत. परंतु दीपिकाची लहान बहीण अन ...