शशी कपूर आणि जेनिफर यांची लव्हस्टोरीही अनोखी आहे.. जेनिफर कँडलचे वडिलसुद्धा एक थिएटर कंपनीचे मालक होते आणि जेनिफर स्टेजवर एक्टिंग करत असे... त्याच एका वळणावर शशी कपूर यांची नजर जेनिफरवर पडली आणि मनात पक्का निश्चय केला की लग्न करेन तर फक्त जेनिफरशी... ...
दिग्गज अभिनेता शशी कपूर यांचे सोमवारी ७९ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा मंगळवारी सांताक्रूज येथे हिंदू स्मशानभूमीत राजकीय सन्मानाने अंतिम विधी पार पडला. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी बॉलिवूडच्या सेलेब्रिटींनी त्यांच्या घरी उपस्थिती लावली. ...
बिग बॉसच्या सीजन ८ मध्ये सहभागी झालेली सोनाली राऊत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. बोल्ड अंदाजातील बरेचसे फोटो तिने तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत. तिचे फोटो बघून असे वाटत आहे की, सोनाली जणूकाही बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींना कडवी टक्कर ...
बॉलिवूड नायिका अवॉर्ड सोहळ्यांमध्ये हटके स्टाइल करत रेड कार्पेटवर अवतरताना दिसतात.आपली स्टाइल सगळ्यात उठुन कशी दिसेल यांवर जास्त भर देताना दिसतात.पाहुयात अशा अभिनेत्रींचा अंदाज ज्यावेळी त्या दिसल्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये . ...
बिग बॉस सीजन ८ ची स्पर्धक नताशा स्तानकोविक बºयाच काळानंतर चर्चेत आली आहे. वास्तविक नताशा तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. नताशाने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, त्यास नेटिझन्सकडून चांगली पसंती मिळत आहे. ...
नुकतेच अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान विवाहबंधनात अडकले.लग्नानंतर या दोघांचे काही खास फोटो समोर आले आहेत.फोटोंमध्ये दोघांचा रोमँटीक मूड पाहायला मिळत आहे. ...
घरवाली आणि बाहरवाली अशा दोघींच्या कचाट्यात सापडलेल्या गुरुनाथची धम्माल रसिकांनी गेल्या वर्षभरात एन्जॉय केली आहे.या तिघांमध्ये आता आणखीन एका व्यक्तिरेखेची एंट्री झाली आहे.संजना असे या व्यक्तीरेखेचे नाव असून ही भूमिका मीरा जगन्नाथ हिने साकारली आहे.संजन ...