करिश्मा कपूर 1991 साली आलेल्या प्रेम कैदी चित्रपटातून वयाच्या 15 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. मात्र यानंतर अनेक हिट चित्रपट करिश्माने इंडस्ट्रीला दिले. ...
बॉलिवूडचा किंग शाहरूख खानची लेक सुहाना खान हि नेहमीच तिच्या लूक्स आणि हॉट अंदाजामुळे चर्चेत असते. नुकतीच सुहाना आणि तिच्या मैत्रिणींने अलीबागवरून परताना आपल्या स्टायलिश लूकने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळविल्या होत्या. आता पुन्हा एकदा सुहानाचा असाच ...
अदिती राव हैदरीने राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्या दिल्ली 6 चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. वयाच्या सहाव्या वर्षांपासून ती भरतनाट्यमचे धडे गिरवते आहे. संजय लीला भंसाळीच्या पद्मावती चित्रपटात अदिती झळकणार आहे. ...
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत एक फारसा चर्चेत नसलेला चेहराही दिसणार आहे. हा चेहरा कोण तर, अनुप्रिया गोयंका हिचा. ...
बिपाशा बासूने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. 2001मध्ये आलेल्या अब्बास दिग्दर्शित अजनबी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र 2003मध्ये आलेल्या जिस्म चित्रपटातील बोल्ड भूमिकेमुळे ती चर्चेत आली. बिपाशाने जवळपास 55 चित्रपटात आताप ...
रिल असो किंवा मग रिअल लाईफ करिना कपूर चर्चेत नसणार असं होऊच शकत नाही.कधी आपला लाडक्या लेकासह ती दिसते तर कधी आपली सखी अमृता अरोरासह.मात्र यावेळी करिना नुकतीच मेहबूब स्टुडिओमध्ये एकटीच दिसली.फक्त जीन्स आणि टॉप अशा साध्या ड्रेसिंगमध्ये ती असली तरीही या ...
सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह राहणारी अभिनेत्री अमिषा पटेल सध्या हॅलोविन पार्ट्यांमध्ये बिझी आहे. अशात अमिषाने स्वत:चे काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...
हुमाचा जन्म दिल्लीत झाला होता. दिल्लीच्या गार्गी कॉलेज ऑफ दिल्ली युनिवर्सिटीतून मधून तिने शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने थिएटर ज्वाइन केले. हुमाने काही डॉक्युमेंट्रमध्ये सुद्धा काम केले आहे. अनुराग कश्यपच्या गँग ऑफ वासेपूरमधून तिने बॉलिवूडमध्ये पदार् ...