आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाचा वारसा पुढे नेण्यासाठी ही यंग जनरेशन सज्ज झाली आहे.मात्र या सगळ्यात सर्वाधिक चर्चा सुरु आहे ती अभिनेता आणि छोटे नवाब सैफ अली खानची लेक बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत आहे. ...
श्रद्धा कपूरने तीन पत्ती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही मात्र श्रद्धाच्या अभिनयाचे कौतूक मात्र नक्की झाले. श्रद्धाने अभिनयासोबत गायनही केले आहे. ...
ही बेबी डॉल आहे नखरेवाली...नेहमीच सनीच्या हॉट अदांच्या चर्चा असतात नेहमीच तिच्या याच सेक्सी अदा आणि नख-यांवर सारेच होतात फिदा...मात्र जेव्हा सनी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसते त्यावेळी बोल्ड लूकच नाहीतर सनीचे हे सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ! ...
काजोलने वयाच्या 16 व्या बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बेखुदी चित्रपटातून तिने डेब्यू केला. 1993 साली आलेल्या बाजीगर चित्रपटाने तिला खरी ओळख मिळवून दिली. ...
सोनालीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. त्यांने आग चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 1996 साली आलेल्या दिलजलेमधून ती प्रकाशझोतात आली. ...
मराठमोळी अभिनेत्री अदिती पोहनकरने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोत अदितीचे मोकळे सोडलेले केस, हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. ...
बॉलिवूडमध्ये दिवाळी उत्साहात साजरी झाली. बच्चन कुटुंबापासून तर कपूर कुटुंबापर्यंत सगळ्यांनी दिवाळी साजरी केली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या दिवाळीवर एक खास नजर... ...