सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य याने त्याची प्रेयसी सामंथा रूथ प्रभू हिच्याशी साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत. गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडलेल्या या शाही लग्नसोहळ्यात अनेकांनी उपस्थिती लावून नव दाम्पत्याला आशीर्वाद दिले. आम्ही तुम् ...
मुंबईची मुलगी आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे ही झी मराठी वाहिनीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. मोनिका या तिच्या व्यक्तीरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या क्यूट स्माईलमुळे तिने रसिकांच्या मनात घर केले. ती तिच्या वैयक्तिक आयुष्य ...
झी मराठी वाहिनीवरील सध्याची प्रसिद्ध मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यात शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील धाबडगावकर हिला काही महिन्यात चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. घराघरात पोहोचलेल्या या लाडक्या शनायाला आपण छोट्या पडद्यावर मॉडर्न अंदाजा ...
संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावती’चा ट्रेलर आज रिलीज झाला. ट्रेलर पाहून हा चित्रपट किती भव्य असेल, याची कल्पना येते. हाच ट्रेलर चित्ररूपात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...
शिल्पा शेट्टी हे बी-टाऊनमधले एक प्रसिद्ध नाव आहे. तिने बाजीगर चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. मात्र मुख्य अभिनेत्री म्हणून तिला आगपासून केली. शिल्पाने आतपर्यंत जवळपास 40 चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ...
महानायक अमिताभ बच्चन उद्या ७५ वर्षांचे होणार आहेत. ११ आॅक्टोबर १९४२ रोजी इलाहाबाद येथे जन्मलेल्या बिग बीने ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून त्यांच्या यशस्वी बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. अनेक सुपरहिट चित्रपट देणारे बिग बी आजही इंडस्ट्रीमध्ये आपला दबद ...
हिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री आणि बॉलिवूड दिवा रेखा यांच्या अभिनयावर सारेच फिदा आहेत. त्यांच्या अभिनयासह त्यांचं घायाळ करणारं सौंदर्य याची जादू आजही रसिकांवर कायम आहे.पारंपरिक लूक प्रमाणे ग्लॅमरस लूकमध्येही रेखा यांना अधिक पसंती मिळाली. ...