सध्या शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची चिमुकली मीशा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. नुकतीच ती मम्मी मीरा राजपूतसह शॉपिंगला जात असताना स्पॉट झाली. यावेळी मीशा खूपच सुंदर दिसत होती. ...
अलीकडेच मुंबईत ‘मिस दिवा रेड कार्पेट’ सोहळा मोठया थाटामाटात पार पडला. या सोहळयावेळी बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी प्रत्येक सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवरून एन्ट्री करत त्यांचा जलवा दाखवून दिला. ‘हॉट अॅण्ड सेक्सी’ अंदाजातील मॉडेल्सह ...
‘बागी2’ या चित्रपटातील भूमिकेसाठी टायगर श्रॉफ आपल्या केसांचे ‘बलिदान’ देणार आहे. होय, म्हणजे या चित्रपटासाठी टायगर मुंडण करणार आहे. अर्थात भूमिकेसाठी टक्कल करणारा टायगर एकटा नाही. त्याआधीही अनेक अभिनेत्यांनी हे धाडस दाखवले आहे. केवळ अभिनेतेच नाही तर ...
बलात्कारी बाबा राम रहीमचे वादग्रस्त जीवन लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमाचे कास्टिंग पूर्ण झाले असून, राम रहीमच्या भूमिकेत संजय नेगी तर हनीप्रीतच्या भूमिकेत राखी सावंत दिसणार आहे. या चित्रपटातील एक गाणे नुकतेच शूट करण्यात आले असून, त्यात र ...
करिना कपूरचा आज (२१ सप्टेंबर) वाढदिवस. ग्लॅमरस करिनाने आपल्या वाढदिवसाच्या अगदी काही दिवस आधी एक फोटोशूट केले. या फोटोशूटचे काही फोटो तुम्ही पाहायलाच हवेत. ...
चित्रपटाची शूटिंग, आऊटिंग, व्हॅकेशन्स येथे जाण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींना विमानतळावरूनच जास्त ये-जा करावी लागते. त्यामुळे फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात ते कैद होतात. त्यांचा एअरपोर्टवर लूक कसा असतो? हे पाहण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. मग पाहायचाय न ...