आर. के. स्टुडिओ चेंबूरमधील आर.के. स्टुडिओला शनिवारी लागलेल्या भीषण आगीत कुठलीही जीविताहानी झालेली नाही. पण आर. के. स्टुडिओतील अनमोल ठेवा या आगीत नष्ट झाला आहे. आर. के. स्टुडिओमध्ये शूटींग झालेल्या प्रत्येक चित्रपटाचे कॉस्च्युम या स्टुडिओत संग्रहित ...
प्रत्येक सिनेमात काही तरी वेगळं करण्याचा प्रत्येक कलाकार बरीच मेहनत घेत असतात. वजन कमी करण्यासाठी दररोज 6-7 तास तो हे कलाकार मंडळी घाम गाळतात.त्यामुळे त्यांचा लूकही खूप आकर्षक दिसतो. कधी सिनेमासाठी तरी कधी प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या लठ्ठपणाने खूप त्रस ...
जगात एकसारखे दिसणारे अनेक चेहरे असतात असं आपण ऐकलंय. मात्र एकसारखे दिसणारे चेहरे जगातच नाही तर आपल्या आजूबाजूलाही तुम्ही पाहिले असतील. तुम्ही जुळ्यांचा विचार करत असाल तर तो चुकीचा आहे. कारण हे चेहरे प्रसिद्ध आहेत आणि तुमच्या आमच्या अगदी परिचयाचे आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या ग्लॅमरस अंदामुळे ओळखली जाते. 44 वर्षांची अभिनेत्री आजही भलभल्यांना आपल्या हॉट अंदामुळे टक्कर देते. तिने आपल्या करिअरची सुरुवात एमटीव्हीवर व्हिजे म्हणून केली. ...
मेकअप आणि अभिनेत्री यांचं अतूट असं नातं आहे. मेकअप केल्याशिवाय पूर्वी अभिनेत्री बाहेर पडायच्या नाहीत. कुठेही जायचं असेल तर पूर्णपणे मेकअप करुनच या अभिनेत्री बाहेर पडायच्या. मात्र आता काळ बदलला आहे. त्यामुळे अभिनेत्रींच्या विचार करण्यातही बदल आलेला आह ...
लॉस एंजलिस येथे झालेल्या ६९व्या प्राइमटाइम एमी पुरस्कार सोहळ्याला टीव्ही आणि हॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. रेड कार्पेटवर येथे सगळ्या तारे-तारकांची एन्ट्री झाली होती. अर्थातच संपूर्ण जगाला या सोहळ्याची उत्सुकता लागली होती. पाहा येथे उपस्थित झाल ...
नागीन मालिकेतून अभिनेत्री मौनी रॉय हिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील नागीन अवताराला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. तिने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो अपलोड केला. मौनीचा सोशल मीडियावरील हा हॉट अवतार पाहता तिचे चाहते नक्कीच अवाक होतील. का ...
ऐश्वर्या राय बच्चनने 1994 साली मिस वर्ल्डची किताब जिंकत संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. ऐश बॉलिवूडमधल्या पॉप्युलर सेलिब्रेटींन पैकी एक आहे. तिला 2 वेळा तिच्या अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. ...