नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूरचा एक फोटो सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. इन्स्टाग्रामवर तिने टाकलेल्या फोटोची चांगलीच चर्चा होते आहे. हा बॅकलेस बिकनीतील तिचा फोटो स्पेनमधला आहे. सध्या अमायरा स्पेनमध्ये हॉलिडे एन्जॉय करते आहे. ...
मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनने रेनी आणि अलीसा या दोघींना दत्तक घेतले.प्रत्यक्ष जीवनात सिंगल मदर बनत सुष्मिताने या दोन्ही मुलींची मोठी जबाबदारी उचलली.तिच्या रियल लाइफमध्ये अनेक चढउतार घडत होते. तिच्या प्रत्यक्ष जीवनात अनेक उलथापालथ घडली ज्यामुळे तिचं आ ...
बॉलिवूडची मुन्नी मलाइका अरोरा तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. ४४ वर्षीय मलाइका नुकतीच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिचा लूक बघून उपस्थित अक्षरश: फिदा झाले होते. ...
‘पिंक’मध्ये अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करून चुकलेली तापसी पन्नू लवकरच ‘जुडवा2’मध्ये दिसणार आहे. फार कमी वेळात तापसीने बॉलिवूडमध्ये एक नवी ओळख निर्माण केली. आता तर तापसीच नाही तर तापसीची बहीण शगून ही सुद्धा बॉलिवूडमध्ये डेब्यू करू शकते. होय, शगूनला ...
अभिनेत्री एमी जॅक्सन नेहमीच आपल्या हॉट अंदामुळे चर्चेत असते. एमीने प्रतिक बब्बरच्या अपोझिट एक दिवाना था चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हिंदीतसोबत तिने तमिळ चित्रपटातही अभिनय केला आहे. ...