नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
करणवीर बोहराने आणि टीजे सिद्धू यांच्या मुलींच्या मीकू आणि नोनूचे अनेक टीव्ही कलाकार फॅन्स आहेत. 'नागीण-2'च्या सेटवर करणवीर घेऊन गेला होता. सेटवर क्युट मुलींना पाहताच इतर कलाकरांनाही या मुलींसह धमाल केली होती. ...
बॉलिवूडच्या अभिनेत्री त्यांच्या खासगी गोष्टी पूर्वी फॅन्स आणि विशेषतः माध्यमांपासून लपवून ठेवत असत. त्यातच आपल्या प्रेगनन्सीबाबतची बाब तर माध्यमांमध्ये लीक होणार नाही याची अभिनेत्री काळजी घेताना पाहायला मिळायच्या. हे गुपित कसं राहिल याची खबरदारी घेतल ...
२०१७ मध्ये सर्वाधिक कमाई करणाºया टॉप १० बॉलिवूड कलाकारांची यादी फोर्ब्स साप्ताहिकाने जाहीर केली आहे. यादीमध्ये केवळ दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोपडा या दोनच अभिनेत्रींना स्थान मिळाले आहे. तर प्रथम क्रमांकावर बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याने त्याचे स्थ ...
गेल्या काही वर्षात फोटो काढण्यासोबतच सेल्फी काढण्याचा नवा ट्रेंड सुरु झाला आहे. आपल्या मित्रमैत्रिणींसह फोटो काढण्यासोबतच सेल्फी काढण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.सोशल मीडियावर तर साध्या फोटोंपेक्षा सेल्फीची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळ ...
फॅशन असो, हेअरस्टाईल असो. डायलॉग असो किंवा मग विचार. प्रत्येक गोष्टींमध्ये बॉलिवूडचा सर्वसामान्यांवर प्रभाव पडत असतो. बदलता काळ आणि बदलणारा ट्रेंड यानुसार कलाकार मंडळी स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. प्रत्येक सिनेमात नवा आणि आकर्षक लूक असवा यासाठी कलाकार ...