नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गोविंदा रे गोपाळा... हाच गजर आसमंतामध्ये गुंजतोय.. माखनचोरांची टोळी गल्लोगल्ली फिरतेय... उंचच उंच हंडी फोडण्यासाठी गोविंदांमध्ये चढाओढ लागलीय.. गोपिकाही हम भी कुछ कम नहीं म्हणत सज्ज झाल्यात... हा उत्साह पाहून सेलिब्रिटी मंडळी तरी कसे मागे राहतील.दरवर ...
भारत हम को जान से प्यारा है... म्हणत सारा देश ७० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन करतो आहे. यांत सेलिब्रिटी मंडळीसुद्धा मागे नाहीत. रुपेरी पडद्यावर देशप्रेमावर आधारित विविध सिनेमातू ...
अनुष्का शर्मा असो किंवा मग आलिया भट्ट या अभिनेत्री जीन्स टॉपमध्येही तितक्याच स्टाइलिश आणि अट्रॅक्टीव्ह दिसतात. जितक्या त्या एका वनपीस ड्रेसमध्ये ग्लॅमसर दिसतात तितका त्यांचा जीन्स आणि टॉपमध्ये घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळतो. सोबर स्टाइल लूकमध्येही ...
रुपेरी पडदा किंवा छोट्या पडद्यावर आपला लूक अधिकाधिक चांगला दिसावा यासाठी स्वतःला फिट ठेवण्यासोबतच पिळदार बॉडी कमावण्याकडे सेलिब्रिटींचा कल असतो. बॉलिवूडच्या अभिनेत्री सेक्सी आणि आकर्षक फिगरसाठी तर अभिनेता सिक्स पॅक्स तसंच आठ पॅक्स अॅब्ससाठी प्रचंड मे ...
मनोरंजन जगतामधील आयुष्य खूप छोटं असतं असं म्हणतात. प्रत्येक शुक्रवार कलाकार मंडळींसाठी खास असतो. कारण हा शुक्रवार ब-याच जणांचं भविष्य ठरवत असतो. रसिकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचं दडपण कलाकार मंडळींवर असतं. त्यामुळेच कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात. ...
हॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांप्रमाणे बॉलिवूडची मंडळीही शरीरावर टॅटू काढतात आणि गोंदवून घेतात. करीना, , कंगणा, दीपिका, प्रियांका, आलिया अशा अनेक बड्या कलाकारांनी आपल्या शरीरावर टॅटू काढत आपली वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न केला. काही कलाकारांनी वेगवेगळ्य ...
गणरायाचे आगमन झाल्यापासून सगळीकडे चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. बॉलिवूडच्या कलाकारांमध्येही गणरायाच्या भेटीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अलीकडेच उर्वषी रौतेला आणि पूनम पांडे यांनी अंधेरीतील राजाचे दर्शन घेतले. ...
मुंबईच्या खार येथील ट्विटर आॅफिसला ‘हसीना पारकर’ या आगामी चित्रपटाच्या स्टारकास्टनी भेट दिली. यावेळी हसीना पारकर यांची भूमिका केलेली श्रद्धा कपूर, दावूद इब्राहिमची भुमिका साकारलेला सिद्धांत कपूर तसेच इब्राहिम पारकर याची भूमिका केलेला अंकूर भाटिया या ...