नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नुकताच मुंबईत आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिकेतील ‘शुभमंगल सावधान’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण चित्रपटाची टीम, आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर हे देखील उपस्थित होते. ...
‘हसीना पारकर’ या बायोपिक आधारित चित्रपटात श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची टीम अलीकडेच प्रमोशनसाठी ‘द ड्रामा कंपनी’ या कॉमेडी शोमध्ये आले होती. या शोवर सर्वांनी मिळून मस्त धम्माल केली. ...
क्रिती सॅनन, आयुषमान खुराना आणि राजकुमार राव हे सध्या ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ही चित्रपटाची टीम नुकतीच अॅण्ड टीव्हीवरील ‘कॉमेडी दंगल’ या कॉमेडी शोवर आली होती. सेटवर सर्वांनी मिळून कॉमेडियन्ससोबत मस्त धम्माल मस्ती केली. पाहा त्य ...
भाऊ-बहिणीचे नाते आणखी दृढ करणारी राखीपौर्णिमाचे सेलिब्रेशन सध्या सगळीकडे सुरु आहे. रिल लाईफ असो किंवा रिअल लाईफ रक्षाबंधन म्हटले की सगळीकडे या सणाचा उत्साह दिसून येतो. तर मग यात आपले स्टारकिड्स तर कसे मागे राहतील. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज अस ...
आलियाने फार कमी काळात इंडस्ट्रीमध्ये तिच्या अभिनय कौशल्याने एक बेंचमार्क निर्माण केला आहे. अभिनयाबरोबरच तिचा फॅ शन सेन्सदेखील तेवढाच प्रसिद्ध आणि ट्रेंडी असतो. प्रत्येक चित्रपटात वेगळा लूक करणारी आलिया सार्वजनिक कार्यक्रमांतही अत्यंत चांगली ड्रसिंग स ...
स्वप्निल जोशीची लेक मायरा आता वर्षाची झाली आहे. तिच्या वडिलांइतकीच ती देखील क्यूट आहे. सध्या अनेक कार्यक्रमात ती उपस्थिती लावून अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. ...