नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मराठी इंडस्ट्रीतील नाजूक साजूक अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. ‘वेड लावी जीवा’,‘वृंदावन’,‘कोकणस्थ’,‘फू’ या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारणारी वैदेही परशुरामी हिचे फोटो पाहताच आपण तिच्या प्रेमात पडलो नाही, तरच नवल! तिच्या निमित्ताने मराठी इंडस ...
‘पोश्टर बॉईज’ या मराठी चित्रपटाचा आता हिंदीतही रिमेक येतोय. या चित्रपटात अभिनेता धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमाप्रसंगी या सर्वांनी उपस्थिती नोंदवली. ...
आगामी मराठी चित्रपट ‘भिकारी’ चा म्युझिक लाँच सोहळा अलीकडेच मुंबईत पार पडला. या म्युझिक लाँचप्रसंगी चित्रपटाच्या टीमने येथे हजेरी लावून सोहळयाचा आनंद लुटला. ...
हॉलिवूडची टॉपची मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री केंडल जेनर हिने अलीकडेच हॉट अॅण्ड न्यूड फोटोसेशन केले. तिचे हे फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले असून यामुळे सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली आहे. पाहूयात, तिचे हे हॉट आणि नेकेट फोटोज... ...
‘मुबारकाँ’ या आगामी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाची टीम अर्जुन कपूर, अनिल कपूर, इलियाना डिक्रूझ आणि इतर स्टारकास्ट हे अलीकडेच ‘द कपिल शर्मा शो’ या शोवर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. तेव्हा अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ, ...
आपल्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर जात असताना आपण कसे दिसतो हे सर्वांत जास्त महत्त्वाचं असतं. त्यातल्या त्यात आपण कोणत्या आऊटफिटमध्ये जाणार आहोत, हे सगळयात गरजेचं असतं. पण, आता तुम्हाला एवढं टेन्शन घ्यायची गरजच नाही. कारण, अलीकडेच अभिनेत्री अनुष्का शर्मा ही ...
बॉलिवूड म्हणजे मोहात पाडणारी दुनिया. या दुनियेत टिकायचे असेल तर इतर सेलिब्रिटींना स्वत:पेक्षा गौण लेखणे गरजेचे असते. तरच तुम्ही किती हॉट आणि सुंदर आहात, हे समोर येत असतं. अनेकवेळा चाहतेच सोशल मीडियावरील अभिनेत्रींच्या फोटोंना ‘बॉडी शेमिंग’ कमेंटस देत ...