नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आपण अनेकदा म्हणतो की, बॉलिवूडचा अमका तमका चित्रपट या हॉलिवूड चित्रपटावरून कॉपी केला आहे. हॉलिवूडच्या त्या चित्रपटाची मांडणी, प्लॉट, कथानक हे बॉलिवूडमधील त्याच चित्रपटाच्या कित्येक पटीने सरस असते. पण, तुम्हाला हे माहितीये का की, हॉलिवूडमध्ये असे काही ...
‘आयफा २०१७’ या न्यूयॉर्क येथील रंगतदार सोहळ्यात ग्रीन कार्पेटवर बॉलिवूडच्या तारे-तारकांनी त्यांचा जलवा दाखवून दिला. स्टायलिश अंदाज, ग्लॅमरस लूक आणि चेहऱ्यावरचे हसू हे या सेलिब्रिटींमध्ये अगदीच कॉमन गोष्ट पाहायला मिळाली. न्यूयॉर्कमधील भारतीयांना आपल्य ...
यंदाचा १८ वा आयफा अवार्डच्या रंगीबेरंगी सोहळ्याची सांगता झाली. पण अद्याप सोहळ्याची चर्चा संपलेली नाही. ग्रीन कार्पेटवरील बॉलिवूड सेलिब्रिटींचा स्टाईलिश अंदाज, आयफा सोहळा होस्ट करणारे सैफ अली खान, करण जोहरचे खिळवून ठेवणारे निवेदन, धम्मान परफॉर्मन्स आण ...
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख हा मुंबईत त्याचा आगामी चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’चे प्रमोशन करताना दिसला. प्रमोशनल इव्हेंटदरम्यान त्याचा हॅण्डसम अंदाज कुणालाही भूरळ घालणारा होता. पाहूयात त्याचे हे हॅण्डसम लुक्स... ...
बॉलिवूड विश्वात घराणेशाहीच्या मुद्याला एका अर्थी अभिनेत्री कंगणा रणौतनेच वाचा फोडली. तिच्या एका वक्तव्यामुळे थेट आयफा पुरस्कार सोहळ्यामध्येही तिच्यावर निशाणा साधण्यात आला. करण जोहर, सैफ अली खान आणि वरुण धवन यांच्या स्किटमधून कंगनावर उपरोधिक टिका करण् ...
झी मराठी वाहिनीवर ‘काहे दिया परदेस’ मधून प्रेक्षकांची मने जिंकणारी गौरी सामंत म्हणजेच सायली संजीव. गोड चेहरा आणि उत्कृष्ट संवादफेक हे तिच्या अभिनयाचे वैशिष्ट्य. मराठमोळ्या संस्कृतीत लहानाची मोठी झालेल्या सायलीचा जन्म धुळे जिल्हयात झाला. पूणे विद्या ...
गोड चेहरा, चेहऱ्यावर कायम स्मितहास्य, बोलणं गोड अशा वर्णनाच्या मुलीला पाहायला आणि बोलायला कुणाला आवडणार नाही? तुम्हाला माहितीये अशा वर्णनाची अभिनेत्री आपल्या मराठी इंडस्ट्रीत आहे. कोण माहितीये का? अहो..मिथिला पालकर. तीच जी अलीकडेच रिलीज झालेल्या ‘मु ...
छोटे नवाब सैफ अली खान आणि बेगम करीना कपूर यांच्यापेक्षा सध्या त्यांची दिल की धडकन असलेला लेक तैमूर अली खान आपल्या नवाबी अंदाजाने सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे.स्टार किड्सच्या यादीत तैमूरचे नाव आघाडीवर आहे. सुपरमॉम करिनाही तैमुरची प्रत्येक झलक फॅन्सना प ...