नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मुंबईत अलीकडेच ‘गेस्ट इन लंडन’ या चित्रपटाच्या निमित्ताने एका इव्हेंटचे आयोजन केले होते. तेव्हा परेश रावळ, किर्ती खरबांदा आणि कार्तिक आर्यन यांनी उपस्थिती नोंदवली होती. ...
शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा हे दोघे पुन्हा एकदा ‘हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. प्रमोशनसाठी आयोजित एका इव्हेंटमध्ये दिग्दर्शक इम्तियाज अलीसह हे दोघे एकत्र आले. ...
टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवाल यांचा आगामी चित्रपट ‘मुन्ना मायकेल’ चे जंगी प्रमोशन अलीकडेच मुंबईत झाले. यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकी, टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवाल यांनी हजेरी लावली होती. ...
'गुरूविण कोण दाखविल वाट...' हे वाक्य प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे. आई वडिलानंतर गुरूचे स्थान आयुष्यात खूप महत्वाचे असते. आयुष्य घडविण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. गुरूपौर्णिमेनिमित्त मराठी इंडस्ट्रीतील कलाकार, गायक, संगीतकार, कोरिओग्राफर यांनी आ ...
‘मासूम’,‘जुदाई’ आणि ‘जुडवा’ या चित्रपटांमध्ये ‘चाईल्ड आर्टिस्ट’ म्हणून काम केलेला छोटा स्टार आठवतोय का? ज्याने अनिल कपूरच्या मुलाची भूमिका केलीय. ‘ओमकार कपूर’ आता मोठा झालाय. ...
मुंबई एअरपोर्टवरून ये-जा करणे ही तर सेलिब्रिटींसाठी अपरिहार्य बाब आहे. एअरपोर्टवरून जातांनाचा त्यांचा लूक पण काही औरच असतो. त्यांचा स्टायलिश अंदाज, त्यांची बॉडी लँग्वेज आणि प्रसिद्धीसाठी उत्सुक नजर अशी काहीशी त्यांची परिस्थिती असते. ...
‘आयफा अॅवॉर्ड्स २०१७’साठी बॉलिवूडचे तारे-तारका रवाना झाले आहेत. त्यांना एअरपोर्टवर पाहून त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासोबत फोटोसेशन, सेल्फीसेशन के ले. पाहा या सेलिब्रिटींचा रूबाब... ...
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुख्य भूमिकेतील ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा अलीकडेच पार पडला. या सोहळ्याप्रसंगी नवाजुद्दीन चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीसोबत वेगवेगळ्या लूकमध्ये दिसला. ...