नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लोकमत समूहाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अभिनेता टायगर श्रॉफने मायकल जॅक्सन अंदाजात मूनवॉक आणि रोबोट स्टेप्स करत रसिकांची मनं जिंकली. मायकल जॅक्सनच्या स्मृतीदिनानिमित्त या कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. ...
सलमान खानला रमजान ईदच्या संध्याकाळी चाहत्यांनी त्याच्या बंगल्यासमोर येऊन शुभेच्छा दिल्या. आपल्या भाईजानला ईद मुबारक करण्यासाठी त्यांनी गर्दी केली होती. ...
विद्या बालनच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘तुम्हारी सुलू’ ची रॅप अप पार्टी सेलिबे्रशन अलीकडेच मुंबईत पार पडले. त्यावेळी चित्रपटाच्या टीमसह विद्या बालनही आली होती. ...
मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. या आनंदाचा आनंद अलीकडेच आलिया भट्ट हिने लुटला. त्यावेळी ती एखाद्या ‘गर्ल इन अम्बे्रला’ सारखी दिसत होती. तिचा फ्लोरल प्रिंट ड्रेस, कलरफुल बिग छत्री यातील लूक पाहाण्यासारखा होता. ...
बॉलिवूडचा दबंग सलमान खान हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर जिंदा है’ साठी शूटिंग करतो आहे. तो अलीकडेच इंटरनॅशनल एअरपोर्टवर दिसून आला. तेव्हा त्याचा रूबाबच काही और होता. ...