नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री तापसी पन्नू ही अलीकडेच मुंबईच्या रस्त्यांवर दिसून आली. तिचा कॅज्यूअल लूक पाहाण्यासारखा होता. ती सध्या आगामी ‘जुडवा २’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. ...
अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ, अथिया शेट्टी यांच्या मुख्य भूमिकेतील ‘मुबारकाँ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुुंबईत अलीकडेच पार पडला. या सोहळ्याप्रसंगी चित्रपटातील कलाकारांचा हटके अंदाज दिसून आला. ...
सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांच्या मुख्य भूमिकेतील ‘हृदयांतर’ चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग अलीकडेच मुंबईत पार पडली. त्यावेळी ‘बी टाऊन’च्या कलाकारांनी येथे हजेरी लावली होती. ...
तीन वर्षांपासून रखडलेला ‘जग्गा जासूस’ चित्रपट लवकरच रिलीज होणार असून सध्या त्याचे प्रमोशनल इव्हेंटचे काम सुरू आहे. त्यामुळे डिस्रेच्या आॅफीसमध्ये अनुराग बसु आणि रणबीर कपूर हे दोघे प्रमोशनसाठी आले होते. ...
‘मॉम’ चित्रपट लवकरच रिलीज होणार असून त्याचे प्रमोशनचे काम सध्या सुरू आहे. अलीकडेच श्रीदेवी, नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना हे मुंबईत एकत्र आले. पत्रकार परिषदेत कलाकारांसोबत गप्पा-टप्पांचा तास रंगला. ...