नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
रणवीर सिंग हा त्याचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ साठी शूटिंग करत आहे. अलीकडेच तो एका ब्रँडच्या उदघाटनासाठी आला होता. तेव्हा त्याचा हा स्पोर्ट्स लूक पाहताच फोटोग्राफर्सना त्याला कॅमेऱ्यात कैद करावेसे वाटले. ...
प्रत्येक मुलासाठी वडील हे पहिले नायक असतात तर प्रत्येक मुलगी वडिलांसाठी राजकन्या असते. आजचा दिवस म्हणजे वडिलांसाठी आदर, सन्मान आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. मराठी सेलिब्रिटीदेखील आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. चला पाहूया त्यांच्या वडिलांसोब ...
बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत ज्यांनी बरेच सुपर हिट चित्रपट दिले आहेत, मात्र त्यांची मुले सुपर फ्लॉप ठरली. वडिलांनी करिअरमध्ये खूप यश मिळविले मात्र मुले त्यांच्या नावाच्या साह्यानेदेखील अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. पाहूया त्या स्टार मुलांचे फोट ...
चित्रपटात आपली भूमिका प्रत्यक्षात साकारण्यासाठी कलाकारांना खूपच मेहनत घ्यावी लागते. डॉयलॉग बोलण्याबरोबरच लुककडेदेखील त्यांचे विशेष लक्ष असते. आपली भूमिका साकारण्यासाठी कोणी सळपातळ होतात तर कोणाला लठ्ठ व्हावे लागते. मात्र बऱ्याचदा लुकसाठी मोठे पाऊलही ...
करिना कपूर खान सध्या तिचे वाढलेले वजन कमी करतेय. त्यामुळे दिवसरात्र एक करून तिला आता पूर्वीसारखी फिटनेस परत मिळवायची आहे. तैमूरच्या जन्मानंतर तिची वाढलेले वजन तिच्यासाठी काळजीचे कारण ठरत आहे. ...
मुंबईत अलीकडेच ‘इंडियाज फर्स्ट अॅमेझान’ ब्रँड लाँचिंग इव्हेंट पार पडला. या इव्हेंटवेळी ऋचा चढ्ढा, विवेक ओबेरॉय, फरहान अख्तर, सयामी गुप्ता यांनी उपस्थिती नोंदवून इव्हेंटला चार चाँद लावले. ...
आलिया भट्ट हिच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचे कारण तिचा दमदार अभिनय, तिच्यावरील वरदहस्त आणि तिचे गुड लुक्स. ती अलीकडेच मुंबईत एके ठिकाणी आली असता फोटोग्राफर्सनी तिच्या या क्यूट अदा कॅ मेऱ्यात कैद केल्या. ...