नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दक्षिणेतील जनतेचा देव म्हणजेच अभिनेता रजनीकांत अलीकडेच मुंबईत एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला होता. तो आला अन् गर्दी झाली नाही, म्हणजे नवलच. नाही का? ...
‘मिरर गेम’ या चित्रपटाची स्क्रिनिंग अलीकडेच मुंबईत पार पडली. यावेळी गुलशन ग्रोव्हर, पूजा बत्रा, अक्षय कुमार, एकता कपूर आदींनी उपस्थिती नोंदवली होती. ...
‘राब्ता’ या हिंदी चित्रपटामुळे चर्चेत असलेले सुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सॅनन हे अलीकडेच इंटरनॅशनल एअरपोर्टवर एकत्र दिसले. कलरफुल टॉप आणि प्लाझो या ड्रेसिंगमध्ये क्रिती तर टिशर्ट आणि जीन्स मध्ये सुशांत अशा कॅज्युअल अंदाजात दोघेही दिसून आले. ...
तंबाखूचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते असा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अलीकडेच मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माला विवेक ओबेरॉय, विशाल भारद्वाज, कोंकणा सेन शर्मा, कल्की कोचलिन आदींनी हजेरी लावली होती ...
कलाकारांसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे अलीकडेच मुंबईत वितरण करण्यात आले. यावेळी ‘बी टाऊन’ मधील सेलिब्रिटींनी उपस्थिती नोंदवली. महाराष्ट्राची परंपरा लक्षात घेता खास तुतारी वाजवून सर्वांचे येथे स्वागत करण्यात आले. ...
२०१४ मध्ये हृतिक रोशन आणि सुझैन खान यांचा घटस्फोट झाला होता. मात्र, अजूनही ते एकमेकांना भेटतात, पार्ट्यांना एकत्र जातात. फक्त कुणासाठी तर मुलांसाठी, असे सांगतात. आता काय खरं आणि काय खोट्टं काही कळत नाही. ...
रितेश देखमुख हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीव्ही शो ‘चिडीयाँ घर’ मध्ये आला होता. यावेळी त्याने त्याच्या वेगवेगळ्या हटके पोझेसने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ...
बॉलिवूडमध्ये शिल्पा शेट्टी ही फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जाते. तिच्याकडून अनेक अभिनेत्री योगाची प्रेरणा घेतात. तुम्ही तिचा हा कूल अंदाज पाहाल तर नक्की घायाळ व्हाल यात काही शंकाच नाही. ...