अभिनेत्री नेहा जोशीच्या फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या फोटोशूटमध्ये नेहा जोशीच्या विविध छबी पाहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये नेहाचा अंदाज ग्लॅमरस आहे.नेहा मांडलेकरनं टिपलेली नेहा जोशीची प्रत्येक छबी विशेष आणि हटके आहे. नेहा जोशीच्या या फोट ...
अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिकेतील आणि चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची स्क्रिनिंग मुंबईत पार पडली. या स्क्रिनिंगला ‘बी टाऊन’च्या कलाकारांनी उपस्थिती लावली. ...
मुंबईच्या एका लाईफस्टाईल स्टोअरच्या उद्घाटनासाठी अभिनेता टायगर श्रॉफ आला होता. त्यावेळी त्याने या स्टोअरची माहिती घेऊन विविध स्टायलिश पोझ फोटोग्राफर्सना दिल्या. ...
अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेंड’चा प्रमोशनल इव्हेंट अलीकडेच मुंबईत पार पडला. यावेळी चाहत्यांच्या इच्छेमुळे त्या दोघांनी याठिकाणी रोमँटिक पोझ करून दाखवली. तसेच श्रद्धा कपूरनेही येथे चित्रपटातील एक गाणे परफॉर्म केले. ...
मुंबईत रणवीर सिंग नुकताच रॅपरच्या देसी लूकमध्ये दिसून आला. त्याने आॅटो रिक्षाने देखील सैर केली. त्याचा हा लूक सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला होता. तो आला की, सर्व चाहत्यांनी त्याच्याभोवती गर्दी केली. ...
‘कमांडो २’ मध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अदा शर्माने सर्वांची मने जिंकली. नुकतीच ती वांद्रे येथे एका रेस्टॉरंटबाहेर दिसून आली. तिचा अंदाज तुम्ही पाहाल तर नक्कीच तिच्या प्रेमात पडाल! ...
वांद्रे येथील एका संस्थेतर्फे वृक्षारोपणाचा इव्हेंट घेण्यात आला. त्यावेळी येथे सनी लिओनी, डेनिअल वेबर, अर्शद वारसी, गायक शान, पूजा बत्रा यांनी वृक्षारोपण केले. ...
'बाहुबली - द कन्क्लुजन' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे करत आहे.तर दुसरीकडे सिनेमातील कलाकरांवरही विशेष चर्चा होत आहे. विशेष म्हणजे प्रभास आणि अनुष्का या दोघांनी तर रसिकांवर अशी काही मोहिनी घातलीय की,जिथे जावं तिथे या दोघांचीच चर्चा होत ...