‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू आहे. अलीकडेच त्यांनी मुंबईत त्यांच्या गायकीच्या परफॉर्मन्सेसनी स्टेजवर आग लावली. धम्माल गाणी, सादरीकरण आणि दोघांच्याही लटक्याझटक्यांनी चाहत्यांना घायाळ केले. ...
गौहर खान हिने अलीकडेच एका फॅशन शोसाठी रॅम्पवॉक केला. त्यावेळी तिची ही मदमस्त अदा सर्वांना घायाळ करणारी होती. तिची एक एक छबी फोटोग्राफर्सनी कैद केली. ...
मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या पुस्तकाचे लाँचिंग अलीकडेच मुंबईत अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी केले. त्यावेळी अर्जुन-श्रद्धाचा अंदाज पाहाण्यासारखा होता. ...
अलीकडेच गायक जस्टीन बिबर हा मुंबईत दाखल झाला होता. तो मुंबईत येणार म्हटल्यावर सर्व रसिकांसाठी पर्वणीच होती. मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर त्याची कॉन्सर्ट पार पडली. ‘बी टाऊन’ च्या वर्तुळातील अनेक सेलिब्रिटींनी या कॉन्सर्टला हजेरी लावली. ...
अलीकडेच मुंबईत दिग्दर्शक कबीर खान याच्या आगामी चित्रपट ‘ट्यूबलाईट’ मधील गाणे लाँच करण्यात आले. त्यावेळी कबीर खान, संगीतकार प्रितम आणि कोरियोग्राफर रेमो डिसूझा हे आले होते. ...
अभिनेत्री कंगना रणौत ही आगामी ‘सिम्रन’ चित्रपटासाठी शूटिंग करते आहे. नुकतेच मुंबईत एका झालेल्या इव्हेंटवेळी कंगना सिम्रनच्या गेटअपमध्ये आली होती. तेव्हा तिचा अंदाज खुपच क्यूट होता. ...