मुकेश भट्ट आणि महेश भट्ट यांच्या बॉलिवूमधल्या प्रवासाला 30 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त विद्या बालन हिची मुख्य भूमिका असलेल्या बेगम जान या चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळू बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ...
बॉलिवूडमधील दबंग खान बरोबर लकी नो टाईम फॉर लव्ह चित्रपट दिसलेली अभिनेत्री स्नेहा उल्लाल नुकतीच मुंबईत एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या ठिकाणी दिसली. ...
परिणीती चोप्रा आणि आयुष्यमान खुराणा स्टारर ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच लाँच करण्यात आले. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘माना के हम यार नहीं...’ हे गाणे परिणीती चोप्राने गायले आहे. ...
शिल्पा शेट्टी नेहमीच आपल्याला फिटनेस बाबत टीप्स देताना दिसते मात्र यावेळी शिल्पा फिटनेसबाबत नाहीतर ब्युटीबद्दल टीप्स देते आहे. मुंबईत झालेल्या एका मेकअप अॅकेडमीच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाला आली होती. ...
गेल्या अनेक दिवसापांसून मोठ्या पडद्यावरुन गायब असलेला विवेक ऑबेरॉय मुंबईतल्या मढ जेट्टीच्या परिसरात दिसला. यावेळी विवेक त्याच्या कूल अंदाजात फोनवर बोलण्यात व्यग्र दिसला. ...
सोनम कपूरला नीरज चित्रपटातील तिच्या दर्जेदार अभिनयासाठी तिला विशेष उल्लेखीन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सध्या सोनम पॅडमॅन याचित्रपटच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ...
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपली पत्नी किरण राव हिच्यासोबत डिनर गेला होता. त्याठिकाणी आमिर खानसोबत त्याच्या दंगल गर्ल सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख पण दिसल्य़ा. ...