अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या आगामी ‘नूर’ या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला. यावेळी तिने फोटो फोटोग्राफर्सना अशी क्यूट पोझ दिली. फोटोकडे पाहिल्यावर असे वाटते की, सोनाक्षीचा ‘नूर’च बदलला आहे. तिने या चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारली आहे ...
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही अलीकडेच यूएसहून मुंबईत परतली. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यावर तिची ही अदा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ...
मुंबई येथे ‘मुंबई इंटरनॅशनल मोटर शो’ च्या लाँचिंगवेळी टायगर श्रॉफ आला होता. निळ्या रंगाचा टीशर्ट आणि जीन्स असा त्याचा लुक लक्षवेधी ठरला. याठिकाणी त्याने सर्व मोटरची पाहणी केली. तसेच याठिकाणी तो खुप खुश दिसला. ...
‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ अलीकडेच रिलीज झाला असून त्याचे प्रमोशन अद्यापही अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे करत आहेत. मुंबईच्या एका स्टुडिओत ते आले असता त्यांनी फोटोग्राफर्सना पोझ दिली. यावेळी आलिया वरूणच्या टीशर्टवर असलेले हृदय हे तिचे असल ...