लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

ट्रेंड बदलला! कोरोनाच्या संकटात Google वर देशात वेगळीच गोष्ट झाली सर्च, जाणून घ्या नेमकं काय शोधलं? - Marathi News | google trend search in india changes users not searching coronavirus | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्रेंड बदलला! कोरोनाच्या संकटात Google वर देशात वेगळीच गोष्ट झाली सर्च, जाणून घ्या नेमकं काय शोधलं?

गुगलवर काय ट्रेंड होतं याकडे सर्वांचंच लक्ष असतं. लोकांना सर्वात जास्त काय वाचायला आवडतं. सध्या लोकांचा काय मूड आहे याचा गुगलच्या सर्च ट्रेंडने खुलासा केला आहे. ...

बाबो...जगातील पहिले सोन्याचे हॉटेल; एका रात्रीचे भाडे केवळ 20 हजार - Marathi News | OMG... the world's first gold hotel; One night fare only 20 thousand onward | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबो...जगातील पहिले सोन्याचे हॉटेल; एका रात्रीचे भाडे केवळ 20 हजार

2 जुलै म्हणजेच गुरुवारी या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी ग्राहकांनी या हॉटेलमध्ये राहण्यासाठी गर्दी केली होती. या हॉटेलच्या भिंती आणि शॉवरही गोल्ड प्लेटेड आहेत. या ठिकाणी लोक त्यांचे फोटो काढताना दिसून आले. ...

ZOOMला टक्कर देण्यासाठी अंबानींची जिओ मैदानात; JioMeet अ‍ॅप केलं लाँच - Marathi News | reliance jio launches its free video confrencing app jiomeet check details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :ZOOMला टक्कर देण्यासाठी अंबानींची जिओ मैदानात; JioMeet अ‍ॅप केलं लाँच

जिओ कंपनीने आपले नवीन विनामूल्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप JioMeet लाँच केले असून, ते थेट झूम ऍपला टक्कर देणार आहे. ...

CoronaVirus : १५ ऑगस्टआधीच कोरोनापासून 'स्वातंत्र्य' मिळणार; 'भारत' अन् ICMR लस आणणार! - Marathi News | CoronaVirus : corona vaccine 15 augest icmr gives permission to bharat biotech covaxine | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : १५ ऑगस्टआधीच कोरोनापासून 'स्वातंत्र्य' मिळणार; 'भारत' अन् ICMR लस आणणार!

भारतात कोरोनावरची पहिली लस तयार करण्यात आली असून, जुलैमध्ये तिची क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. ...

पंख नसूनही साप हवेत उडतात कसे? अखेर वैज्ञानिकांनी मिळवलं या प्रश्नाचं उत्तर.... - Marathi News | Scientists finds how the flying snakes glide through air | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पंख नसूनही साप हवेत उडतात कसे? अखेर वैज्ञानिकांनी मिळवलं या प्रश्नाचं उत्तर....

पॅराडाइस ट्री स्नेक किंवा क्रिसोपेलिया पाराडिसी प्रजातीचा हा साप झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडतो. अनेकदा तर तो उडून जमिनीवरही येतो. ...