लाईव्ह न्यूज :

All Photos

तरुणीचा खून केला; मृतदेहाचे तुकडे दोन सुटकेसमध्ये भरून जंगलात टाकले - Marathi News | Murdered a young woman; The body parts were packed in two suitcases and dumped in the forest pda | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :तरुणीचा खून केला; मृतदेहाचे तुकडे दोन सुटकेसमध्ये भरून जंगलात टाकले

२८ वर्षीय मुलीच्या शरीराचे अवशेष डीन फॉरेस्टमध्ये सुटकेसमध्ये सापडले  ...

'या' कारणाने हिरवा होत आहे अंटार्क्टिकातील पांढराशुभ्र बर्फ, वैज्ञानिकही झाले हैराण.... - Marathi News | Antarctica snow turning green due to climate change and algae blooms api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' कारणाने हिरवा होत आहे अंटार्क्टिकातील पांढराशुभ्र बर्फ, वैज्ञानिकही झाले हैराण....

आधी अंटार्क्टिकातील फोटो पांढरे येत होते. पण आता येथील बर्फात हिरव्या रंगाचं मिश्रण बघायला मिळत आहे. हा हिरवा रंग जास्तकरून अंटार्क्टिकातील काही भागांमध्ये आढळून येतोय. ...

CoronaVirus नवरी नटली, सुपारी फुटली! नववधू पॉझिटिव्ह आली; अख्खी वरात क्वारंटाईन झाली - Marathi News | CoronaVirus bride came positive after two days of marriage; 32 people quarantined hrb | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus नवरी नटली, सुपारी फुटली! नववधू पॉझिटिव्ह आली; अख्खी वरात क्वारंटाईन झाली

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये बुधवारी कोरोनाचे ३९ नवीन रुग्ण समोर आले तर एकाचा मृत्यू झाला. कोरोनाग्रस्तांमध्ये एक १५ दिवसांचा अर्भकही आहे. ...

CoronaVirus 'बदनाम' भांग उतरवणार कोरोनाची झिंग; वाढ रोखण्यावर 'या' देशात संशोधन - Marathi News | marijuana can control CoronaVirus increase in human body; big research in Canada hrb | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus 'बदनाम' भांग उतरवणार कोरोनाची झिंग; वाढ रोखण्यावर 'या' देशात संशोधन

कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील रथी महारथी दिवस रात्र एक करत आहेत. कोणी तंबाखू, तर कोणी गंगेचे पाणी कोरोनावर प्रभावी ठरेल असे सांगत आहे. ...