म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
what is a cluster bomb: इराण-इस्रायल एकमेकांवर ड्रोन-मिसाईलने हल्ले करत आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला करताना बंकर बस्टर बॉम्ब वापरले. त्यात आता क्लस्टर बॉम्ब चर्चेत आले आहेत. ...
Feed these nutritious foods to children during monsoon, avoid outside foods, and children will not get sick. : पावसाळ्यात लहान मुलांना खाऊ घाला हे पदार्थ. पाहा कोणते आहेत. ...
Post Office Sheme: कोणत्याही जोखीमशिवाय लहान बचतीतून मोठा निधी तयार करायचा आहे का? पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये दररोज ₹१०० बचत करून तुम्ही मोठा निधी उभा करू शकता. ...