Sachin Tendulkar Batting: आपल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर सुमारे २५ वर्षे क्रिकेटचं मैदान गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज आपल्या जीवनाचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्यानिमित्त जाणून घेऊयात सचिनने क्रिटेकच्या मैदानात रचलेल्या काही विक्रमांव ...