नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नवग्रहांमध्ये स्थान नसले तरी कुंडलीत अरुण ग्रहाची स्थिती महत्त्वाची मानली जाते. मंगळ ग्रहाशी जुळत असलेला योग कोणत्या राशींसाठी सर्वोत्तम सकारात्मक ठरू शकेल? जाणून घ्या... ...
SIP Investment Tips: बहुतेक लोक वाढत्या वयात निवृत्तीच्या नियोजनाचा खूप विचार करतात. पण एखादा चांगला-मोठा फंड उभा करायचा असेल तर नोकरी मिळाल्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच त्याचा विचार करायला हवा. ...
Ashadhi Ekadashi 2024: एकादशीचे व्रत केल्याने साधकाची याच जन्मातील नाही तर मागील जन्मातील सर्व पापे धुतली जातात, अशी श्रद्धा आहे. अशातच मोठी एकादशी येत आहे, ती म्हणजे आषाढी एकादशी! यंदा १७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी ते कार्तिकी एकादशीचा काळ भग ...
BJP News: केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर ७ राज्यांमधील विधानसभेच्या १३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकींचा निकाल भाजपासाठी धक्कादायक ठरला आहे. या १३ जागांपैकी केवळ २ जागांवर भाजपाला विजय मिळवता आला. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये भाज ...
Shravan 2024: आषाढी एकादशीबरोबर सुरु होतो चातुर्मास आणि संपतो कार्तिकी एकादशीला. यंदा १७ जुलै रोजी चातुर्मास (Chaturmas 2024) सुरु होणार असून १२ नोव्हेंबर रोजी त्याची समाप्ती होणार आहे. चातुर्मासात अनेक धार्मिक विधी केले जातात. या पुण्य साच्याच्या का ...