Terror Attacks In Jammu: मागच्या काही काळापासून दहशतवाद्यांनी आपला मोर्चा काश्मीर खोऱ्याऐवजी जम्मूकडे वळवल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. मागच्या एका महिन्यामध्ये जम्मूमधील दहशतवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ९ जून रोजी जम् ...