अकोल्यातील सुंदराबाई खंडेलवाल टॉवर उजळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 02:34 AM2018-01-26T02:34:05+5:302018-01-26T02:40:49+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अकोल्यातील सुंदराबाई खंडेलवाल टॉवरवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईमुळे टॉवर उजळून निघाला आहे.