कृषी विद्यापीठाच्या वतीने वृक्षवंदन-रक्षाबंधन सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:19 IST2021-08-29T04:19:53+5:302021-08-29T04:19:53+5:30

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, उषा ढवण, डॉ. ...

Vrikshavandan-Rakshabandhan Week on behalf of Agriculture University | कृषी विद्यापीठाच्या वतीने वृक्षवंदन-रक्षाबंधन सप्ताह

कृषी विद्यापीठाच्या वतीने वृक्षवंदन-रक्षाबंधन सप्ताह

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, उषा ढवण, डॉ. अनिल दिवाण, मल्हारीकांत देशमुख, डॉ. शुभदा दिवाण, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, दीपाराणी देवतराज, डॉ. विलास पाटील, डॉ. हिराकांत काळपांडे, संजय ठाकरे, दिवाकर काकडे, डॉ. वडनेरकर, डॉ. राजेश क्षीरसागर यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरातील वडाच्या झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

२३ ते ३० ऑगस्टदरम्यान या सप्ताहाचे आयोजन जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय परिसरात वृक्षांची लागवड करून केले जाणार आहे. यशस्वीतेसाठी डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. टेकाळे, डॉ. चंद्रशेखर आंबडेकर, डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. विजय जाधव, डॉ. अंबिका मोरे, डॉ. फरिया खान यांच्यासह सदस्यांनी प्रयत्न केले.

Web Title: Vrikshavandan-Rakshabandhan Week on behalf of Agriculture University