शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडासाठी थांबलेल्या जीपवर भरधाव दुचाकी आदळली; एकजण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 13:48 IST

Accident at Parabhani : कापसी फाट्यावर पालमकर यांच्या आखाड्याजवळ लग्नाचे वऱ्हाड नेण्यासाठी जीप उभी होती.

पालम ( परभणी ) : गंगाखेड ते पालम मार्गावरील कापसी फाट्यावर सकाळी (दि. १३ ) ९:३० वाजता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जीपवर पालमकडे जाणारी दुचाकी आदळली. या अपघातात दुचाकीस्वार मदन शंकरराव आपशेटे ( ३४ ) गंभीर जखमी झाला आहे. जखमी दुचाकीस्वारास अधिक उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

गंगाखेड येथून मदन शंकरराव आपशेटे हे एकासह दुचाकीवरून ( क्रमांक एम एच २२ वाय ९१८० ) पालमकडे येत होते.  कापसी फाट्यावर पालमकर यांच्या आखाड्याजवळ लग्नाचे वऱ्हाड नेण्यासाठी जीप उभी होती. जीपमध्ये वऱ्हाडी बसत असतानाच पाठीमागून भरधाव दुचाकी आदळली. या अपघातात दुचाकीस्वार मदन शंकरराव आपशेटे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर जीपमधील एक प्रवासी जखमी झाला. अपघातस्थळी पोलीस उपनिरीक्षक विनोद साने, जमादार केजगीर यांनी धाव घेत जखमींना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, मदन आपशेटे यांना अधिक उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले आहे.  

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी