शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

परभणीत वीज रोहित्राने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:09 PM

बीएसएनएल कार्यालयाजवळ असलेल्या एका वीज रोहित्राने पेट घेतल्याची घटना १८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

​परभणी : येथील बीएसएनएल कार्यालयाजवळ असलेल्या एका वीज रोहित्राने पेट घेतल्याची घटना १८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अग्नीशमन दलाने वेळेत आग विझविल्याने अनर्थ टळला.

बीएसएनएल कार्यालयाच्या समोरच असलेल्या विद्युत रोहित्राच्या खांबाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. बुधवारी या कच-याने पेट घेतला. वा-यामुळे वाढलेली ही आग रोहित्रापर्यंत पोहोचली आणि काही वेळातच रोहित्रानेही पेट घेतला. या विद्युत रोहित्राजवळच लघू व्यवसाय करणारे व्यावसायिकांची छोटी दुकानेही आहेत. आगीच माहिती तत्काळ अग्नीशमन दलास देण्यात आली. काही वेळातच अग्नीशमन दलाने घटनास्थळी येऊन आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत कोणतीही जिवित व वित्त हानी झाली नाही.

टॅग्स :fireआगmahavitaranमहावितरण