शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

तस्करांना दणका! सेलू पोलिसांच्या धडक कारवाईत ४५ बैलांची सुटका, ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 14:11 IST

पारडगाव ते परभणी तस्करीचा कट उधळला! ८ वाहनांमध्ये कोंबले होते ४५ बैल; सेलू पोलिसांची मोठी कामगिरी

सेलू (परभणी): शहरातील रायगड कॉर्नर परिसरात अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या ७ पिकअप आणि १ आयशर वाहनांवर सेलू पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी ४५ बैल आणि ८ वाहने असा एकूण ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांना अटक केली असून त्यांच्यावर तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अशी झाली कारवाईजालना जिल्ह्यातील पारडगाव (ता. परतूर) येथून ही जनावरे ८ वाहनांमध्ये क्रूरतेने कोंबून परभणीकडे नेली जात होती. रायगड कॉर्नरवर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयावरून ही वाहने अडवली. तपासणी केली असता जनावरांच्या वाहतुकीबाबत कोणतेही कायदेशीर कागदपत्रे चालकांकडे आढळले नाहीत. मोटर वाहन कायदा आणि प्राणी छळ प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सर्व वाहने पोलीस ठाण्यात लावली.

११ आरोपी जेरबंदपोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेले ४५ बैल जिंतूर तालुक्यातील इटोली येथील गोशाळेत सुरक्षितरीत्या पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात जलाल अब्दुल कुरेशी, मोहम्मद रहेमान, मोहम्मद समीर यांच्यासह एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Police Crackdown: Cattle Smugglers Busted, 45 Cattle Rescued

Web Summary : Selu police seized ₹55 lakh worth of livestock and vehicles, rescuing 45 cattle during a raid on illegal transporters. Eleven individuals were arrested for violating animal cruelty and motor vehicle laws after transporting the cattle inhumanely from Jaina towards Parbhani.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी