शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

४९ बाधितांची नोंद; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:13 IST

परभणी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी ४ हजार २३६ संशयितांचे अहवाल आरोग्य विभागाला ...

परभणी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी ४ हजार २३६ संशयितांचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले. त्यामध्ये आरटीपीसीआरच्या ३ हजार ९७७ अहवालांमध्ये ४० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर रॅपिड टेस्टच्या २५९ अहवालात ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे ११ जण परभणी शहरातील आहेत. या शिवाय पूर्णा तालुक्यातील ६, सेलू, पाथरी तालुक्यातील प्रत्येकी ४, गंगाखेड, मानवत, पालम तालुक्यातील प्रत्येकी २ व जिंतूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. या शिवाय हिंगोली, नांदेड व बीड जिल्ह्यातील रुग्णांची नोंदही परभणीत झाली आहे. जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा पुरुषाचा शुक्रवारी मृत्यू झाला. उपचार घेणाऱ्यांपैकी एकाही रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार ५८१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील ४८ हजार ९३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ हजार २७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, ३८० जण सध्या आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेत आहेत.