शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा तालुक्यात २२ टक्के पाणी नमुने दूषित, साथरोगाचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 15:36 IST

22% water samples were contaminated जिल्हा प्रयोगशाळेच्या मुख्य अनुजीव शास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांची तपासणी केली आहे.

परभणी : पूर्णा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे २२ टक्के नमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या गावांमध्ये साथरोग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील पाणी नमुन्यांचे तपासून केली जाते. 

जिल्हा प्रयोगशाळेच्या मुख्य अनुजीव शास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांची तपासणी केली आहे. या तपासणीमध्ये जिल्ह्यात १०.६७ टक्के पाण्याचे नमुने दूषित असल्याचा अहवाल दिला आहे. पूर्णा तालुक्‍यात सर्वाधिक २२ टक्के नमुने दूषित आढळले आहे. तर परभणी तालुक्यात १२ टक्के, गंगाखेड १२, सोनपेठ १४, मानवत ७, जिंतूर ७ आणि पाथरी तालुक्यात १३ टक्के नमुने दूषित आढळले आहेत. विशेष म्हणजे, सोनपेठ आणि सेलू या दोन तालुक्यांमध्ये एकही पाणी नमुना दूषित आढळला नाही. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलस्त्रोतांच्या पाण्याची ही तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दूषित नमुने आढळलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतींनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाळ्यामध्ये टायफाईड, कॉलरा, कावीळ, मलेरिया असे साथीचे आजार दूषित पाण्यामुळे होऊ शकतात. 

जलशुद्धीकरण यावर भर द्या टाकसाळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी ग्रामपंचायतींच्या पाणी नमुन्यांचा नुकताच आढावा घेतला. दूषित पाणी नमुने असलेल्या ग्रामपंचायतींनी पाणी शुद्ध करण्यासाठी काळजी घ्यावी, दहा टक्के पेक्षा अधिक पाणी नमुने दूषित असलेल्या ग्रामपंचायतींनी टीसीएल पावडरचा वापर करावा व पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना शिवानंद टाकसाळे यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणीparabhaniपरभणी